म्स्तिस्लाव्ह रोमानोव्हिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

म्स्तिस्लाव्ह रोमोनोव्हिच (?? - १२२३) हा क्यीवचा राज्यकर्ता होता. चंगीझ खानाचे विश्वासू सरदार सुबदेई आणि जेबे यांनी याच्या राज्यावर स्वारी करून लुटालूट केली.