सुबदेई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंगीझ खान व पुढे ओगदेई खान यांच्या सैन्यातील एक विश्वासू सेनापती. चंगीझ खानाच्या राज्यकाळात याने मोजक्या सैन्यानिशी पूर्व युरोपावर स्वारी केली होती. गनिमी काव्याच्या युद्धनीतीमुळे त्याने जॉर्जिया व व्होल्गा बल्गेरिया प्रदेशावर जेबे नावाच्या दुसऱ्या एका शूर सरदारासमवेत हल्ले केले व हे प्रदेश आपल्या ताब्यात घेतले यामुळे मंगोल साम्राज्य पूर्व युरोपातील स्लाव्हवांशिक प्रदेशांना जिंकून जवळपास मध्य युरोपाच्य सीमेपर्यंत भिडले.