Jump to content

मोहिनी भारद्वाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहिनी भारद्वाज (२९ सप्टेंबर, १९७८:फिलाडेल्फिया, अमेरिका - ) ही अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. हीने २००४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अमेरिकेसाठी रजतपदक मिळविले. भारद्वाज ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय-अमेरिकन जिम्नॅस्ट आणि दुसरी अशी व्यक्ती आहे.[] भारद्वाजला अमेरिकेच्या जिम्नॅस्टिक्स हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट केले गेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ " Mohini second Indian-American to win medal" Archived 2017-04-28 at the Wayback Machine. Prabhjot Singh, The Tribune, August 19, 2004
  2. ^ "UCLA Alumna Mohini Bhardwaj to be Inducted into USAG Hall of Fame". UCLA Athletics. UCLA Athletics. December 19, 2014. November 18, 2019 रोजी पाहिले.