मोहनलाल बाकलीवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहनलाल बाकलीवाल (नोव्हेंबर ४,इ.स. १९०१-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील दुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.