मोहनमाळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रिया गळ्यात घालत असलेला एक अलंकार. हा सोन्यापासून बनविलेला असतो. हा तीन पदरी असतो.त्याला एक पदक असते.

मोहनमाळ