मोरे
Jump to navigation
Jump to search
मोरे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती[संपादन]
- संत तुकाराम - प्रसिद्ध वारकरी संत
- रामकृष्ण मोरे - मराठी राजकारणी.
- किरण मोरे - भारतीय क्रिकेट खेळाडू.
- धनंजय महाराज मोरे - प्रसिद्ध वारकरी किर्तनकार व पहिले वारकरी सॉफ्टवेअर निर्माते.
मोरे हे आडनाव मौर्य या नावाचा अपभ्रंश आहे . सम्राट अशोकाचे वंशज जे दक्षीनेत आले . पुढे मौर्य या नावाचा अपभ्रंश मोरे असा झाला. मोरे हे मराठा शहाण्णव कुळी मराठे