मोरिस बर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोरिस कार्लोस बर्ड (२५ मार्च, १८८८:सेंट मायकेल्स हॅमलेट, लिव्हरपूल, लँकेशायर, इंग्लंड - ९ डिसेंबर, १९३३:ब्रॉडस्टोन, डोर्सेट, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९१० ते १९१४ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

बर्ड आपले सगळे कसोटी सामने दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळला.


इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.