मोफिदा अहमद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोफिदा अहमद (जन्म: नोव्हेंबर, इ.स. १९२१) या भारत देशातील राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९५७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.