मोनॅकोचा राजपुत्र आल्बर्ट दुसरा
Appearance
आल्बर्ट दुसरा Albert II | |
मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र
| |
विद्यमान | |
पदग्रहण ६ एप्रिल २००५ | |
मागील | रेनिये तिसरा |
---|---|
जन्म | १४ मार्च, १९५८ मोनॅको सिटी, मोनॅको |
राष्ट्रीयत्व | मोनॅको |
पत्नी | शार्लीन विटस्टॉक |
अपत्ये | औरस: राजकुमारी गॅब्रियेल; जाक, मोनॅकोचा राजपुत्र अनौरस: जाझ्मिन ग्रेस ग्रिमाल्दी; जाक, मोनॅकोचा राजपुत्र |
निवास | राजपुत्राचा राजवाडा, मोनॅको |
धर्म | रोमन कॅथलिक |
आल्बर्ट दुसरा, मोनॅकोचा सार्वभौम राजपुत्र (संपूर्ण नाव: आल्बर्ट अलेक्झांद्रे लुईस पियेर ग्रिमाल्दी; फ्रेंच: Albert Alexandre Louis Pierre Grimaldi; १८ मार्च १९५८)[१][२] हा ग्रिमाल्दी राजघराण्याचा प्रमुख व मोनॅकोच्या राजतंत्राचा विद्यमान सत्ताधीश आहे.
रैनिये तिसरा आणि ग्रेस केली यांचा मुलगा असलेला आल्बर्ट ६ एप्रिल, २००५ पासून मोनॅकोवर राज्य करीत आहे. हा जगातील सर्वात धनाढ्य राजांपैकी एक समजला जातो. याची मालमत्ता १ अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचा अंदाज आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Titles of Sovereign Prince of Monaco Archived 2011-05-06 at the Wayback Machine. - Website of the late Prince Rainier III
- ^ Biography of Prince Albert - Website of the Palace of Monaco
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- मोनॅकोचे शाही घराणे Archived 2009-04-04 at the Wayback Machine.