मोना मेश्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोना राजेश मेश्राम (३० सप्टेंबर, १९९१:नागपूर, महाराष्ट्र, भारत - ) ही भारतीय महिला क्रिकेट खेळाडू आहे. मेश्राम उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.