मोझिला मेसेजिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोझिला मेसेजिंग
प्रकार खासगी
स्थापना २००७
मुख्यालय कॅनडाव्हॅन्कुवर, ब्रिटिश कलंबिया, कॅनडा
महत्त्वाच्या व्यक्ती डेव्हिड अ‍ॅशर, सीईओ
उत्पादने मोझिला थंडरबर्ड
कर्मचारी जवळजवळ १०
पालक कंपनी मोझिला फाउंडेशन
संकेतस्थळ मोझिलामेसेजिंग.कॉम

मोझिला मेसेजिंग (संक्षेप: मोमो किंवा MoMo) ही मोझिला फाउंडेशनची संपूर्ण मालकी असलेली व फायद्यासाठी चालवली जाणारी पोटकंपनी आहे.