मोगरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोगर्‍याचे फूल

एक प्रकारचे सुवासिक फूल आहे. याच्या वेलीचा झुडूपासारखा विस्तार होतो. मोगरा फुलापासून अत्तरही तयार केले जाते. या फुलाला आणि त्याच्या रोपाला इतर भाषांत अशी नावे आहेत. :

  • इंग्रजी अरेबियन लिली, संबॅक, तुस्कन-जस्मिन
  • कानडी : मल्लिगे, इरावंतिगे
  • गुजराती : मोगरो
  • संस्कृत : अनंतमल्लिका, नवमल्लिका प्रमोदिनी, वनचंद्रिका
  • हिंदी : चांबा, बनमल्लिका, मोगरा, मोतीयाWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.