मॉन्मथपीडिया
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
विकिपीडिया शहर म्हणजेच जगातील कुठलेही एक असे शहर की ज्या शहरातील कोणत्याही दखलपात्र विभागाची सर्व माहिती त्या शहरातील क्यूआर संकेतांच्या[१] माध्यमातून स्मार्टफोनवर उपलब्ध होऊ शकते.
१. मॉन्मथ
[संपादन]युनायटेड किंग्डमच्या वेल्स प्रांतातील मॉन्मथशायर या विभागात असणारे मॉन्मथ हे शहर येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक २६ मे, २०१२ रोजी जगातील पहिले विकिपीडिया शहर बनणार आहे.[२][३][४]. येथे जवळपास १००० ठिकाणी क्यूआर संकेत लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. या संकेतांचा वापर करून येथील माहिती सुरुवातीला २६ भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संकिर्ण
[संपादन]विकिपीडिया संस्थापक जिमी वेल्स यांनी मॉन्मथसारखीच अनेक विकिपीडिया शहरे निर्माण होऊ शकतात असा आशावाद व्यक्त केला आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ QR Code (Quick Resoonse Code चे लघुरूप)
- ^ "मॉन्मथ टू बी वेल्स्ज फस्ट वायफाय टाऊन". 29 February 2012. 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.
- ^ "वेल्स टाऊन ऑफ मॉन्मथ गेट्स विकिपीडिया ट्रीटमेंटt". 26 January 2012. 2012-04-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.
- ^ "मॉन्मथ टू बी फस्ट विकी टाऊन". 18 January 2012. 2013-11-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-05-22 रोजी पाहिले.