मॉनिका पुइग
Jump to navigation
Jump to search
मॉनिका पुइग मार्चान (७ सप्टेंबर १९९३:सान हुआन, पोर्तोरिको - ) ही एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. हीने २०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिला एकेरी प्रकारातील सुवर्णपदक मिळवले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |