Jump to content

सान हुआन (पोर्तो रिको)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सान हुआन या पानावरून पुनर्निर्देशित)

सान हुआन पोर्तो रिकोची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,४२,२५९ इतकी आहे. या शहराची स्थापना १४९६मध्ये झाली. उत्तर अमेरिकेतील युरोपीय वसाहतींपैकी हे शहर दुसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात जुने आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Magaly Rivera. "San Juan Capital City". Welcome to Puerto Rico. April 17, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2007-05-02 रोजी पाहिले.