मैलवरम विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मैलवरम विधानसभा मतदारसंघ - ८२ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, १९५५ नुसार, हा मतदारसंघ १९५५ साली स्थापन केला गेला. मैलवरम हा विधानसभा मतदारसंघ विजयवाडा लोकसभा मतदारसंघात मोडतो.