मेसरश्मिट एमई २६२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मेसश्मिट एम ए २६२ संग्रहालयात उभे असलेले.

मेसरश्मिट एम ई २६२ हे जगातील पहिले जेट इंजिनाच्या शक्तीने चालणारे लढाऊ विमान होते. याची रचना करण्याची सुरुवात दुसऱ्या महायुद्धाच्या आधीपासूनच सुरू झाली होती परंतु इंजिन तयार करण्यातील समस्यांमुळे १९४४ पर्यंत लुफ्तवाफेने हे विमान आपल्या ताफ्यात घेतले नाही. ब्रिटिश जेटविमान ग्लॉस्ट मिटीयॉरच्या तुलनेत मेसरश्मिट अधिक वेगवान आणि अधिक शस्त्रसज्ज होते. मेसरश्मिट २६२चा वापर बॉम्बफेकीसाठी तसेच रात्री टेहळणी करण्याच्या प्रयोगांसाठीही केला गेला.

हे सुद्धा पहा[संपादन]