मेवान पीरिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेन्री श्री मेवान पिरीस (१६ फेब्रुवारी, १९४६:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९७५ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.