मेल गिब्सन
Appearance

मेल कॉलमसिल जरार्ड गिब्सन (३ जानेवारी, १९५६ - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
प्रमुख चित्रपट
[संपादन]- मॅड मॅक्स
- ब्रेव्हहार्ट
- लेथल वेपन (सर्व भाग)
- द पॅट्रियट
- द पॅशन ऑफ द ख्रिस्त