मॅड मॅक्स
Appearance
मॅड मॅक्स हा १९७९मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश भाषेतील ऑस्ट्रेलियन चित्रपट आहे. यात चित्रपट मेल गिब्सन, जोअॅन सॅम्युएल, ह्यू कीझ-बर्न, स्टीव बिस्ली, टिम बर्न्स आणि रॉजर वॉर्ड यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या निर्मितीला अंदाजे ४ लाख ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये खर्च आला तर त्याने १० कोटी अमेरिकन डॉलर मिळविले. या चित्रपटाचे मॅड मॅक्स २ (१९८१), बियॉन्ड थंडरडोम (१९८५) आणि फ्युरी रोड (२०१५) हे भाग निर्माण केले गेले.