मेनका (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

मेनका एक तमिळ चित्रपटांतून काम करणारी भारतीय अभिनेत्री आहे. हिचे मूळ नाव पद्मावती असून तिचा जन्म तमिळनाडूमधील नागरकॉइल शहरात झाला.