मॅडेलिन ऑलब्राइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मेडेलिन ऑलब्राईट या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅडेलिन याना ऑलब्राइट तथा मरी याना कोर्बेलोव्हा (१५ मे, इ.स. १९३७:प्राग, चेकोस्लोव्हेकिया - ) ही अमेरिकेची भूतपूर्व परराष्ट्रसचिव आहे.

ऑलब्राइट संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेची राजदूतही होती. ऑलब्राइट अमेरिकेची पहिली महिला परराष्ट्रसचिव होती.

हिने कोलंबिया विद्यापीठातून पी.एचडी.ची पदवी मिळविली आहे.