Jump to content

मेगन फॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेगन फॉक्स
जन्म मेगन डेनीझ फॉक्स
१६ मे, १९८६ (1986-05-16) (वय: ३८)
ओक रिज, टेनेसी,अमेरीका.
राष्ट्रीयत्व Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्यक्षेत्र सिने अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २००१-
प्रमुख चित्रपट ट्रान्सफॉर्मर्स , जेनीफर्स बॉडी.

मेगन फॉक्स (इंग्लिश: Megan Fox) ( १६ मे १९८६) ही एक अमेरिकन हॉलिवूड सिनेअभिनेत्री व मॉडेल आहे. तिचा २००९ साली प्रदर्शित झालेला ट्रान्सफॉर्मर्स: रिव्हेन्ज ऑफ द फॉलन हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.नुकताच तिचा "जेनीफर्स बॉडी" हा भयपट प्रदर्शित झाला आहे.