मॅरिपोसा काउंटी (कॅलिफोर्निया)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील मॅरिपोसा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॅरिपोसा (निःसंदिग्धीकरण).
मॅरिपोसा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मॅरिपोसा येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,१३१ इतकी होती.[२]
मॅरिपोसा काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. या काउंटीला स्पॅनिशमधील फुलपाखरू असे नाव दिलेले आहे. योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाचा मध्य भाग या काउंटीच्या पूर्व भागा आहे. मॅरिपोसा काउंटीमध्ये एकही नगरपालिका नाही आणि कोठेही वाहतूक नियंत्रक दिवे नाहीत.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "Mariposa County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.