Jump to content

मॅरिकोपा काउंटी (ॲरिझोना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फीनिक्स येथील मॅरिकोपा काउंटी न्यायालय

मॅरिकोपा काउंटी| ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फीनिक्स येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,२०,५६८ इतकी होती.[]

मॅरिकोपा काउंटी फीनिक्स महानगराचा मोठा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या मॅरिकोपा जमातीचे नाव दिलेले आहे.[] मॅरिकोपा काउंटीमध्ये मूळ रहिवाशांसाठी पाच वेगवेगळी आरक्षणे आहेत.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 27, 2022 रोजी पाहिले.
  3. Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 199.
  4. Indian Reservations in the Continental United States, Bureau of Indian Affairs on National Park Service website. Retrieved January 18, 2009.