मॅन्फ्रेड आयगेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्योटिंजेन येथे आयगेन

मॅन्फ्रेड आयगेन (९ मे, १९२७ - ) हे जर्मन जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. जलद रासायनिक प्रक्रियांची मोजणी करण्याची पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना १९६७ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ प्रतिष्ठान, नोबेल. "१९६७चे रसायशास्त्रातील पारितोषिक". नोबेल.ऑर्ग. २०१८-०५-२३ रोजी पाहिले.