मॅनहॅटन प्रकल्प
Jump to navigation
Jump to search
मॅनहॅटन प्रकल्प हा अमेरिकेने इंग्लंड व कॅनडाच्या मदतीने चालू केलेला संशोधन प्रकल्प होता. या प्रकल्पाद्वारे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पहिले अण्वस्त्र बनविण्यात आले. १९४२ ते १९४६ पर्य्ंत ह्या प्रकल्पात मेजर जनरल लेझली ग्रोव्ह्स संचालनाखाली संशोधन चालू होते. या प्रकल्पाचे अधिकृत नाव 'डेव्हलपमेंट ऑफ सब्स्टिट्यूट मटेरियल्स' (Development of Substitute Materials) असे होते. तर या प्रकल्पाशी संलग्न लष्करी प्रकल्पाचे नाव 'मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट' (Manhattan District) हे होते. पण काळांतराने या प्रकल्पालाच मॅनहॅटन प्रकल्प म्हणले जाऊ लागले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |