मॅन्फ्रेड आयगेन
Appearance
(मॅनफ्रेड आयगेन या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅन्फ्रेड आयगेन (९ मे, १९२७ - ) हे जर्मन जैवरसायनशास्त्रज्ञ आहेत. जलद रासायनिक प्रक्रियांची मोजणी करण्याची पद्धती विकसित केल्याबद्दल त्यांना १९६७ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ^ प्रतिष्ठान, नोबेल. "१९६७चे रसायशास्त्रातील पारितोषिक". नोबेल.ऑर्ग. २०१८-०५-२३ रोजी पाहिले.