Jump to content

मॅथ्यू ब्रीट्झके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅथ्यू ब्रेट्झके या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅथ्यू ब्रेट्झके
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मॅथ्यू पॉल ब्रेट्झके
जन्म ३ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-03) (वय: २६)
पोर्ट एलिझाबेथ, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ९९) ३ सप्टेंबर २०२३ वि ऑस्ट्रेलिया
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१६/१७–आतापर्यंत पुर्व प्रांत
२०१७/१८–२०२०/२१ वॉरियर्स
२०१९ नेल्सन मंडेला बे जायंट्स
२०२२/२३ डर्बन्स सुपर जायंट्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा टी२०आ एफसी लिस्ट अ टी-२०
सामने ४६ ५२ ५०
धावा २५ २,७४८ १,४०० ११०६
फलंदाजीची सरासरी ८.३३ ३७.१३ २९.१६ २७.६५
शतके/अर्धशतके ०/० ६/१४ १/९ ०/८
सर्वोच्च धावसंख्या १५ १५२ १३१* ८०
चेंडू २२८ ५४
बळी
गोलंदाजीची सरासरी १२६.०० ४४.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१३ १/२०
झेल/यष्टीचीत ०/– ३३/– २८/– ८/१
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १३ ऑक्टोबर २०२३

मॅथ्यू ब्रेट्झके (जन्म ३ नोव्हेंबर १९९८) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे.[] त्याने ९ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सनफोइल ३-दिवसीय चषक मध्ये पूर्व प्रांतासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले.[] त्याने १२ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ सीएसए प्रांतीय वन-डे चॅलेंजमध्ये पूर्व प्रांतासाठी लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[] त्याने १ सप्टेंबर २०१७ रोजी २०१७ आफ्रिका टी-२० चषक स्पर्धेत पूर्व प्रांतासाठी ट्वेंटी-२० पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Matthew Breetzke". ESPN Cricinfo. 9 February 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Sunfoil 3-Day Cup, Pool B: Free State v Eastern Province at Bloemfontein, Feb 9-11, 2017". ESPN Cricinfo. 9 February 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "CSA Provincial One-Day Challenge, Pool B: Free State v Eastern Province at Bloemfontein, Feb 12, 2017". ESPN Cricinfo. 12 February 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Pool B, Africa T20 Cup at Potchefstroom, Sep 1 2017". ESPN Cricinfo. 1 September 2017 रोजी पाहिले.