मॅकडॉनेल-डग्लस एमडी-११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅकडॉनल डग्लस एमडी-११ हे अमेरिकन बनावटीचे लांब पल्ल्याचे तीन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.

सुरुवातीस मॅकडोनेल-डग्लस व नंतर बोईंगने बनवलेल्या या विमानाची रचना डग्लस डीसी-१० या विमानावर आधारित होती.