Jump to content

मुनमुन सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मून मून सेन या पानावरून पुनर्निर्देशित)

मुनमुन सेन (खरे नाव श्रीमती देव वर्मा) या एक बंगाली अभिनेत्री आहेत. त्यांच्या आईचे नाव सुचित्रा सेन याही हिंदी-बंगाली अभिनेत्री आहेत. मॉडेल आणि अभिनेत्री रिया सेन या मुनमुन सेन यांच्या कन्या.

मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आहेत.