Jump to content

मुहम्मद स्याहादत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुहम्मद शहादत या पानावरून पुनर्निर्देशित)


मुहम्मद स्याहादत (२४ मार्च, १९९४:जोहोर, मलेशिया - हयात) मलेशियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. मुहम्मद आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८मध्ये खेळला. त्याला २०१८ मध्ये मलेशियात होणाऱ्या २०१८ आशिया चषक पात्रता स्पर्धेसाठी मलेशियाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले.