Jump to content

मुलबागिलु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुलबागिलु
मुलबागल
Town
Nickname(s): 
मैसुरु संस्थानाचे पूर्वद्वार
गुणक: 13°10′00″N 78°24′00″E / 13.1667°N 78.4°E / 13.1667; 78.4गुणक: 13°10′00″N 78°24′00″E / 13.1667°N 78.4°E / 13.1667; 78.4
देश भारत ध्वज India
राज्य कर्नाटक
जिल्हा कोलार
क्षेत्रफळ
 • एकूण ८.५ km (३.३ sq mi)
Elevation
८२६ m (२,७१० ft)
लोकसंख्या
 (२०११)[]
 • एकूण ५७२७६
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Languages:
Time zone UTC+५:३० (भाप्रवे)
पिन कोड
५६३ १३१
फोन कोड ०८१५९
Vehicle registration KA-०७

मुळाबगिलु हे भारताच्या कर्नाटक राज्यामधील कोलार जिल्ह्यातील एक शहर आहे. याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर वसलेले आहे आणि राज्याचे सर्वात पूर्वेकडील शहर आहे.

मुलाबागिलुचा इतिहास बेंजामिन लुईस राईस यांनी त्यांच्या "द गॅझेटियर ऑफ म्हैसूर" (१८८७) या पुस्तकात संकलित केला होता. [] []

वस्तीविभागणी

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,०३१ इतकी होती.[] यांपैकी ५१% पुरुष तर ४९% स्त्रीया होत्या. येथील साक्षरता दर ६१% होता. पुरुष साक्षरता दर ६७% तर महिला साक्षरता दर ५४% होता. मुलबागिलुची १४% लोकसंख्या ६ वर्षांखालील होती.

उल्लेखनीय लोक

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Census of India Search details". censusindia.gov.in. 10 May 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Rice, Benjamin Lewis (2001). Mysore : a gazetteer compiled for government. 1, Mysore in general. 1. New Delhi: Asian Educational Services. p. 142. ISBN 81-206-0977-8. OCLC 812250145.
  3. ^ Charya, S V Upendra (30 July 2013). "Treasure trove of heritage" (Bangalore). Deccan Herald. 2 February 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. 2004-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-11-01 रोजी पाहिले.