मुरासाकी शिकिबु
मुरासाकी शिकिबु (इ.स. ९७८ - इ.स. १०१५) ही जगातील पहिली कादंबरीकार म्हणून ओळखली जाते. "गेंजी मोनोगातारी" ही पहिली संपूर्ण कादंबरी तिने जपानी भाषेत लिहिली.