मुरगूड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुरगुड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मुरगूड हे महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील एक शहर आहे. येथे नगरपरिषद आहे. या शहराची लोकसंख्या ११,१९४ आहे. येथील जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. हे शहर कागलपासून २८ किमी अंतरावर आहे. येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. सन १९२३ मध्ये शाहू महाराजांनी बांधलेला सरपिराजी तलाव हे येथील ऐतिहासिक स्थळ आहे.[१] जवळचे आदमापूर गाव तेथील संत बाळूमामा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "मुरगूडचा सरपिराजी तलाव भरला". महाराष्ट्र टाईम्स. ८ ऑगस्ट २०१४. १७ मार्च २०१८ रोजी पाहिले.