Jump to content

मुतरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुतरा

मुतरा (इंग्लिश:Turastone) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याचा आकार मध्यम आकाराच्या लाव्याएवढा असतो. शरीराचा रंग वरून गर्द तपकिरी तर खालील बाजूचा पांढरा असतो. तसेच छातीवर चितकबरा काळा डाग स्पष्ट दिसतो.

वितरण

[संपादन]

हा पक्षी भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, मालदीव, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थलांतरित होवून हिवाळ्यात दिसतो.

निवासस्थाने

[संपादन]

हा फक्त समुद्रकिनारे आणि चिखलाच्या ठिकाणी रहातो.

संदर्भ

[संपादन]

पक्षीकोश : लेखक मारुती चितमपल्ली