मुख्तार अनीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुख्तार अनीस (जन्म: जून ८,इ.स. १९४३) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.