Jump to content

मुका घ्या मुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुका घ्या मुका
दिग्दर्शन दादा कोंडके
निर्मिती दादा कोंडके मुव्हीज, दादा कोंडके स्टुडिओज्, रंगावली
कथा दादा कोंडके
पटकथा राजेश मुजुमदार
प्रमुख कलाकार दादा कोंडके, उषा चव्हाण, भालचंद्र कुलकर्णी, निळू फुले, गणपत पाटील
संवाद दादा कोंडके
संकलन एन्. एस्. वैद्य
छाया अरविंद लाड सूर्यकांत लवंदे
नृत्यदिग्दर्शन सुबल सरकार, उषा चव्हाण
वेशभूषा शाम कांबळे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९८७

मुका घ्या मुका हा १९७७ मध्ये प्रदर्शत झालेला मराठी चित्रपट आहे. यात दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या.

कलाकार

[संपादन]

दादा कोंडके, उषा चव्हाण, दिनानाथ टाकळकर, रत्नमाला, मोहन कोठीवान, वसंत शिंदे, उदयराज गोडबोले, हंसराज कोरडे, नारायण भावे, सुधाकर करंबेळकर, मुकुंद चितळे, एन्. मनोहर, संपत निकम, मनोहर यादव, अनिल महाजन, प्रमोद दामले

गाने

[संपादन]

१) नाव तुझं घेण्यासाठी सांगू किती लोका लोका

२) झिम्मा नको फुगढी नको

३) अर थांब की रं, पोरी तुझ रूप बघायचं

४) तुझ्यावानी दुजा नाही कुणी जगती

५) गालावरची लाली ही वाढती कशी सांत तुला छळते का माझी ही मिशी