मुंडावळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंडावळी हा मराठी लग्नांमध्ये वधू-वरांनी लग्न लागताना कपाळावर बांधायचा एक मोत्याचा दागिना असतो. लग्नाच्या दिवशी वापरल्यानंतर तो पुन्हा कधीही कपाळाला बांधत नाहीत. अनेक मराठी कुटुंबात मुडावळ्यांऐवजी बाशिंग बांधायची रीत आहे.