मीर-हुसेन मूसावी
Jump to navigation
Jump to search
मीर-हुसेन मूसावी ( २९ सप्टेंबर १९४१) हे इराण देशातील एक राजकीय नेते आहेत. मूसावी १९८१ ते १९८९ ह्या दरम्यान इराणचे पाचवे व शेवटचे पंतप्रधान होते.
जून २००९ च्या इराणमधील अध्यक्षीय निवडणुकीत मूसावी इराणचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदिनेजाद ह्यांच्या विरुद्ध मोठा विजय मिळवणार असे भाकित वर्तवले जात होते. परंतु ह्या वादग्रस्त निवडणुकीमध्ये अहमदिनेजाद ह्यांनी निवडक विजय मिळवल्याचे इराणच्या आंतरिक खात्याने जाहीर केले. ह्या निकालाविरोधात इराणमध्ये प्रचंड दंगल कोसळली आहे.