मीडियाशिल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


मीडिया शिल्प हा मराठी माध्यमातील एक आगळा उपक्रम आहे. डिजिटल युगात समांतर माध्यम प्रचलित होत आहे. त्याचा लाभ सर्वांना घेता यावा यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली.

तुमची आणि तुमच्या व्यवसायाची प्रतिमा समाजात चांगली असेल, तर व्यवसाय वृद्धी नक्कीच होते. सुयोग्य माध्यमांचा वापर करून प्रतिमा निर्मिती करणे किंवा तिची वृद्धी करणे शक्य होते. त्यासाठी आत्मचरित्र, पुस्तक, यशकथा, लेख, ब्लॉग, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करावा लागतो. हिच बाब हेरून आम्ही ‘मीडियाशिल्प’ उपक्रमाची उभारणी केली आहे. राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित सर्वांसाठी या उपक्रमाचा फायदेशीर उपयोग होऊ शकतो.


समांतर माध्यमातील या उपक्रमात पुढील गोष्टींचा सामान्यांना लाभ घेता येईल[संपादन]

१. पुस्तक लेखन

२. फिचर्स आणि लेख निर्मिती  ३. वृत्तलेखन[१]

४. जाहिरातीची कॉपी ५. भाषांतर ६. संपादन  ७. मुद्रितशोधन

८.डॉक्युमेंटेशन

९. ब्लॉग लेखन  १०. वेबसाईटची निर्मिती ११. सोशल मीडिया प्रचार प्रसार

१२. माध्यम प्रचार प्रसार धोरण सल्ला

१३. प्रतिमा निर्मिती १४. समस्या व्यवस्थापन (क्रायसिस मॅनेजमेंट)

१५ माहिती विश्लेषण

इंटरनेट जगताचा व्यापक विचार केला, तर आम्ही कोणीच नाही. पण तरीही चांगुलपणाचा, प्रामाणिकपणाचा अट्टाहास उराशी बाळगून ‘माध्यमशिल्प’च्या द्वारे तुमच्यासमोर आलो आहोत.

राजकारण, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण, माध्यम, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांशी आपल्यापैकी कुणी ना कुणी जोडलेले असणार. अनेकांच्या मनात व्यवसाय वाढीसाठी, संपर्क वाढीसाठी प्रयत्न करण्याचे असते.

मीडियाशिल्प[संपादन]

यापैकी जे कुणी कलाकार, साहित्यिक, व्यावसायिक असतात त्यांना आपल्या साहित्यासाठी, कलेसाठी स्वतःच्या हक्काचे असे आपले दालन असावेसे वाटते. अशा सर्व क्षेत्रातील लोकांची इच्छा ‘माध्यमशिल्पच्या’ करता यावी या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.

पत्रकारिता आणि माध्यमे या क्षेत्रातील आमचा जवळपास वीस वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. त्यामुळे बातमी, लेख, यशकथा, निबंध इत्यादींची लेखन करणे, संपादन करणे, भाषांतर करणे, आशयाची मांडणी/रचना करणे या गोष्टींमध्ये आम्ही तरबेज आहोतच. पण आम्हाला हेही माहीत आहे की या सर्वांना वेबसाईट, मोबाईल, टॅबलेट या नव्या माध्यमाची जोड देणे आजच्या काळात गरजेचे आहे.

त्यातूनच सुरेख, सुंदर, दर्जेदार अशा वेबसाईटची निर्मिती करण्याबाबत आम्हाला सुचले. यातून मग ‘वेबमाध्यम’ची कल्पना आकाराला आली. वेबमाध्यमाच्या यशस्वी प्रवासानंतर पुन्हा आशय आणि जनसंपर्क क्षेत्रात ‘माध्यमशिल्प’ द्वारे दमदार पाऊल टाकत आहोत.

वरिष्ठ पत्रकार शिल्पा दातार माध्यमशिल्पच्या संचालिका आहेत. शोधपत्रकारितेसह, कृषी आणि ग्रामीण विकास पत्रकारितेत त्या गेल्या २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या बचत गट आणि ग्रामीण विकासासंदर्भातील पत्रकारितेने महाराष्ट्रातील कित्येक सर्वसामान्य लोकांमध्ये परिवर्तन घडविले आहे, तर शोधपत्रकारितेतून बर्‍याच वाईट गोष्टींविरूद्ध त्यांनी लढा दिला आहे.

बातमीदारी बरोबरच त्यांचे संपादन, संकलन कौशल्य वादातित आहे. पुस्तकांचे लेखन आणि अनुवाद यांसारखी कामेही त्यांनी केली असून त्यांची दोन अनुवादीत पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. अशा या अनुभवी पत्रकार संचालिकेच्या नेतृत्त्वाखाली या संस्थेचे कामकाज चालणार आहे.

त्यामुळे वेबसाईट असो किंवा डॉक्युमेंटेशन त्यासाठी आमच्या या अनुभवाचा सर्वांना फायदाच होणार आहे. तसा तो व्हावा आणि मराठी वेबसाईट आणि डॉक्युमेंटेशन कामातील एक वेगळे पर्व सुरू व्हावे या उद्देशाने आम्ही ‘माध्यमशिल्प[२]’च्या मार्गाने कार्यरत राहणार आहोत.

  1. ^ "mediashilp | shilpa datar joshi, pankaj p joshi | मीडियाशिल्प | Mīḍiyā śilpa". mediashilp | मीडिया शिल्प | Mīḍiyā śilpa (इंग्रजी भाषेत). 2020-02-27 रोजी पाहिले.
  2. ^ [mediashilp.com "mediashilp"] Check |दुवा= value (सहाय्य).