मिशेल बाखमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिशेल बाखमन
Michele Bachmann
मिशेल बाखमन

कार्यकाळ
३ जानेवारी २००७ – ३ जानेवारी २०१५

मिनेसोटा राज्य सेनेट
५२ जिल्ह्यातुन
कार्यकाळ
७ जानेवारी २००३ – २ जानेवारी २००७

जन्म ६ एप्रिल, १९५६ (1956-04-06) (वय: ५९)
वॉटर्लू, आयोवा, अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
शिक्षण वकील
धर्म ख्रिश्चन

मिशेल मरी बाखमन (इंग्लिश: Michele Marie Bachmann, जन्म: ६ एप्रिल १९५६) ही एक अमेरिकन राजकारणी व माजी सांसद प्रतिनिधी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या बाखमनने आपण २०१२ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाचे नामांकन मिळवण्याचे प्रयत्न केले परंतु प्राथमिक निवडणुकीमध्येच तिला अपयशाचा सामना करावा लागला.


बाह्य दुवे[संपादन]