Jump to content

मिलोश झेमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिलोश झेमान

चेक प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
८ मार्च २०१३
पंतप्रधान पेत्र नेचास
यिरी रुस्नोक
बोहुस्लाफ सोबोत्का
मागील व्हात्स्लाफ क्लाउस

कार्यकाळ
२२ जुलै १९९८  १५ जुलै २००२
राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल
मागील योजेफ तोसोस्की
पुढील व्लादिमिर श्पिद्ला

जन्म २८ सप्टेंबर, १९४४ (1944-09-28) (वय: ८१)
कोलिन, बोहेमिया व मोराव्हिया (आजचा चेक प्रजासत्ताक)
धर्म नास्तिक
सही मिलोश झेमानयांची सही

मिलोश झेमान (चेक: Miloš Zeman, २८ सप्टेंबर १९४४) हा चेक प्रजासत्ताक देशाचा तिसरा व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्यापूर्वी १९९८ ते २००२ दरम्यान तो देशाच्या पंतप्रधानपदावर होता.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]