मिलोश क्रासिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिलोश क्रासिच (सर्बियन: Милош Красић; १ नोव्हेंबर, इ.स. १९८४ - ) हा सर्बियाचा ध्वज सर्बियाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा फेनर्बाचे एस.के.कडून क्लब फुटबॉल खेळतो.