मिर्याना लुचिक-बरोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिर्याना लुचिक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

मिर्याना लुचिक-बरोनी (९ मार्च, १९८२:डॉर्टमुंड, जर्मनी - ) ही क्रोएशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

हिने वयाच्या पंधराव्या वर्षी मार्टिना हिंगिसबरोबर १९९८च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील महिला दुहेरी प्रकार जिंकला होता.