मिरजगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संक्षिप्त माहिती -

मिरजगांव हे अहमदनगर सोलापुर राष्ट्रीय महामार्ग

वर वसलेले शहर आहे, या ठिकाणची बाजार पेठ

कर्जत तालुक्यात सर्वात मोठी असून येथील कापडबाजार ,

ऑटोमोबाईल, वाहन व्यवसाय, इंजिनिअर वर्क्स,

प्रसिद्ध आहे.


गावाचे नाव - मिरजगांव शहर

English :-

(Town Name- Mirajgaon)

ग्रामपंचायत स्थापना -1922 (ब्रिटिश कालीन)

तालुका - कर्जत

जिल्हा -अहमदनगर

लोकसंख्या - सुमारे 25 हजार (अंदाजे)


मतदार संख्या - अंदाजे 9230 (लोकसभा 2019 नुसार )

लोकसभा मतदार संघ - दक्षिण नगर

विधानसभा मतदार संघ - कर्जत जामखेड


शैक्षणिक माहिती :-

नूतन महाविद्यालय (1ली ते 12 वी )

भारत महाविद्यालय ( 5वी ते 12वी )

मराठी जिल्हा परिषद शाळा (1ली ते 4थी )

महात्मा फुले कॉलेज (डिग्री-BSc, MSc,BA, MA)

सद्गुरू ऍग्री कॉलेज (राहुरी विद्यापीठ)


धार्मिक स्थळे -

चक्रधर स्वामी समाधी मंदिर (तीर्थाचा मळा)

महादेव मंदिर (तीर्थाचामळा)

भैरवनाथ मंदिर

काळा मारुती मंदिर

पिरसाहेब दर्गा