Jump to content

मिडियाविकी चर्चा:Categorytree-collapse

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मीटा हा शब्द बहूतेक वेळा तात्पुरती क्रिया दाखवतो जसे डोळ्यांची उघड-मीट करणे .प्रकरण मीटल (यात 'सध्यातरी' गृहीत आहे). प्रकरण कायमच मीटल यात 'कायम' शब्द वेगळा दाखवला जातो.पण मीटवणे ही क्रिया 'वगळणे 'प्रमाणे कायम स्वरूपी आहे.पाटी वरील लेखन मीटवा.अर्थात मीटवणे मीटने पासूनच तयार होतो,त्यामुळे साम्य जाणवते पण क्रियांचे स्वरूप वेग वेगळे आहे असे वाटते. Mahitgar 07:01, 2 जानेवारी 2007 (UTC)

Start a discussion about मिडियाविकी:Categorytree-collapse

Start a discussion