मिडियाविकी चर्चा:Anontalkpagetext

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बर्‍याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.

वरील वाक्य असे असायला हवे:-- ज्यांनी विकिपीडियावर खाते उघडलेले नाही, किंवा उघडूनसुद्धा जे प्रवेश न करता लिखाण करतात त्यांच्यासाठी हे बोलपान आहे. त्यांच्या लेखात किंवा संपादनात शेवटी नावाच्या जागी त्यांचा सदैव बदलणारा आणि अनेकांमध्ये समाईक असू शकणारा आंतरजाल-अंकपत्ता छापला जातो. आपणाला प्रसंगी तशा मसुद्याचा संदेश मिळताच आपण मेहेरबानी करून खाते उघडावे किंवा/आणि प्रवेश करावा, आणि आपल्याबद्दल होऊ घातलेला गैरसमज टाळावा ही विनंती. -J--J ०७:५८, १६ मे २००७ (UTC)


कृपया सदस्य:Gypsypkd यांनी केलेली विनंती #14येथे बघा.त्यांनी सुचविल्याप्रमाणे वरील मुळ संदेशात,तीसर्‍या ओळीत-असा अंकपत्ता बरयाच ऐवजी बर्‍याच... असे करावे ही विनंती.आपणास सोपे जावे म्हणुन हा लेख शोधुन ठेवला आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १५:५३, २७ एप्रिल २०१० (UTC)