Jump to content

मिडियाविकी:संपादन गाळणी १२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही. गेल्या थोड्या कालावधीत ,स्वभाषेत लिहिण्याच्या सर्व साधारण नैसर्गीक मानवी क्षमते पेक्षा अधिक मजकुर वारंवार चढवला/नकलवला जाण्याची शंका वाटल्यामुळे , स्वयमेव संपादन गाळणीने आपली हि संपादन क्रिया थांबवलेली आहे.


विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. आपल्याकडून लेखातील मोठा मजकूर अनवधानाने नकलवला जात असण्याची शक्यता आहे का ? तो नकलवणे विश्वकोशीय दर्जात सुधारणा करणारे आहे का ? विश्वकोशास अयोग्य/प्रताधिकारीत (कॉपीराईटेड) मजकूर तर आपल्या हातून चढवला/नकलवला जात नाही ना? याची कृपया खात्री करून घ्यावी,हि नम्र विनंती.आपण चढवू इच्छित असलेला मजकुर आणि तत्संबंधी कारण मिमांसा संबधीत पानाच्या चर्चा पानावर लिहून इतर जाणत्या सदस्यांना आपण सहकाऱ्याची विनंती करू शकता .

अथवा कालांतराने वापस येऊनही आपण करू इच्छित असलेली संपादने रचनात्मक असल्याची स्वत:शी खात्री करून करू शकता. आपण करू इच्छित असलेला बदल पुन्हा जतन करण्यापूर्वी आपण करू इच्छित असलेल्या बदलांची झलक पाहून घेऊन ते सुयोग्य असल्याची पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी असे सुचीत केले जात आहे.


Warning: This action has been automatically identified as unconstructive. Unconstructive edits will be quickly reverted, and egregious or repeated unconstructive editing will result in your account or IP address being blocked. If you believe this edit to be constructive, you may click Submit again to confirm it. A brief description of the abuse rule which your action matched is: $1