मिडियाविकी:विशेष सजगता संदेश (२-अंप)
सावधान: आपले संपादन अजून जतन(सेव्ह) झालेले नाही.विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देतो.
- आपण मराठी विकिपीडियावरील लेखन योगदानात 'पुरेसा'.......वेळ देत आहात या बद्दल धन्यवाद. या लेखाच्या सर्व अंकपत्ता संपादकांना विकिपीडिया संकल्पनांशी,संस्कृतीशी अभ्यस्त होण्यासाठी, स्वत:ला .......वेळ देता यावा म्हणून, हि संदेश मालिकेचा स्तर २,या लेखातील आपल्या या वेळच्या बहुतांश उर्वरीत संपादना सोबत, वेगवेगळ्या विकिपीडियाच्या आणि ज्ञानकोशीय संकेतांशी आपणास परिचय/स्मरण करवते.
- मालिकेतील संदेश:
माझ्या अनुभवाची, मी कारण मिमांसा देऊ शकत नाही, म्हणून माझा श्रोताही माझ्या अनुभवाची कारण मिमांसा देण्यात अपात्र आहे, म्हणून माझा अनुभव आणि मी स्वत:च केलेला कयास बरोबर आहे, ही एक तार्कीक उणीव असते आणि अयोग्य असते; कारण त्रयस्थ व्यक्तीस संबधीत गोष्ट स्वतंत्रपणे पडताळण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध नसते.त्रयस्थ व्यक्ती तुम्ही गाळलेले अथवा तुमच्या अनवधानाने गळालेले मुद्दे आणि विवरण स्वतंत्रपणे तपासू शकत नाही.
- मनाचा खुलेपणा (इंग्रजी) हे युट्यूब सादरीकरण पहा अथवा (मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ? (मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पातील लेख अभ्यासा)
- विकिपीडिया ज्ञानकोशाची विश्वासार्हता, त्याच्या वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षतेवरअवलंबून आहे. तर वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता तर्कनिष्ठतेवर अवलंबून असतात. विकिपीडिया अधिकाधिक तर्कसुसंगत रहाण्याच्या दृष्टीने तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवा या विषयावर विकिपीडिया:तर्कशास्त्र प्रकल्पात लेखन सहभाग हवा आहे.
आपण इंटरनेटवर (युनिकोडपद्धतीचे) मराठी टायपिंग करता का ? करत असाल तर आपल्या आवडत्या टायपिंग पद्धतीची कृपया या ऑनलाइन गूगल सादरीकरणात नोंद करा
आपणास मराठी टायपिंग येत नसल्यास वरील गूगल पावर पॉईंटात इंटरनेटवर मराठी टायपिंगकरता उपलब्ध सर्व टायपिंग पद्धती पहा।